
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
Iran US war live 2-week ceasefire: पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांत शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होणार ...

राष्ट्रीय :बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
राजकारण तापले; ममता बॅनर्जी यांचा आरोप, अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले ...

क्राइम :भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची माहिती ...

नवी मुंबई :पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
नवी मुंबईच्या सुविधांवर लोकसंख्येचा ताण ...

मुंबई :निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
फडणवीस यांच्या सूचनांनुसार तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर ...

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
Russia China Veto Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी बहरीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर मतदान झाले. पण, चीन आणि रशियाने व्हिटोचा वापर केला. ...

क्रिकेट :राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ अपयशी ठरला. ...

सातारा :नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरणारा; वडिलांना व्हिडीओद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
Neelam Shinde: अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या नीलम शिंदेची मृत्यूंशी झुंज संपली. शनिवारी (२८ मार्च) रोजी निधन झाले. ...

क्रिकेट :कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
१५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा पहिल्यांदाच सामना केला. मुंबई विरुद्ध झालेल्या या सामन्यात वैभवने झटपट खेळी करत १४ चेंडूत ३९ धावा केल्या. ...

आंतरराष्ट्रीय :"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
Advisory for Indians in Iran: इराणच्या विनाशाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्यांना भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. ...

महाराष्ट्र :अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
Ashok Kharat viral video case: अशोक खरात याचे महिलांसोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आले. तर काहींनी त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ...
